आयपीएलचा रन-संग्राम: Bangalore Vs Hyderabad | RCB Vs SRH | IPL |

आयपीएलचा रन-संग्राम: Bangalore Vs Hyderabad | RCB Vs SRH | IPL |

आजच्या 'आयपीएलचा रन-संग्राम' कार्यक्रमात सनरायजर्स हैद्राबाद  विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर  या आज होणाऱ्या  सामन्यात संभाव्य खेळाडू कोण असतील ?, धावपट्टीचे विश्लेषण, आजपर्यंत आमने-सामनेच्या लढाईत कोण वरचढ राहिलंय यासोबतच अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.