आयपीएलचा रन-संग्राम: Kolkata Vs Chennai | KKR Vs CSK | IPL |

आयपीएलचा रन-संग्राम: Kolkata Vs Chennai | KKR Vs CSK | IPL |

आजच्या 'आयपीएलचा रन-संग्राम' कार्यक्रमात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या आज होणाऱ्या सलामी सामन्यात संभाव्य खेळाडू कोण असतील ?, धावपट्टीचे विश्लेषण, आजपर्यंत आमने-सामनेच्या लढाईत कोण वरचढ राहिलंय यासोबतच अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.