S1 - EP 04 - Language of Marriage

S1 - EP 04 - Language of Marriage

संसार चालू झाला की एकमेकांचे स्वभाव लक्षात यायला लागतात, मग वाद पण सुरु होतात. 


दोघांच्या सवयी वेगळ्या असतात, भाषा ( approch ) वेगळे असतात, मग भिन्न स्वभाव असलेल्या लोकांनी एकमेकांशी कसं जुळवून घ्यायचं ?


समोरच्याची भाषा कशी समजावून घ्यावी ?


ह्या मुद्द्यांवर बोललो आहे ह्या एपिसोड मध्ये