S2 - EP 02 - मित्र नको नवराच हवा - मैत्रीण नको बायकोच हवी !!

S2 - EP 02 - मित्र नको नवराच हवा - मैत्रीण नको बायकोच हवी !!

मला नवरा नको मित्र हवा - मला बायको नको मैत्रीण हवी . आपण हे वाक्य आजकाल अनेकदा ऐकले असतील, पण लीना ताईचं म्हणणं आहे की मित्र बनण्याच्या भानगडीत ना नवरा बायको बनता येतं ना मित्र. सुरवातीला नवरा बायको बना आणि मित्र आपोआप बनाल. ह्या थोड्या जरा वेगळ्या विषयावर बोललॊ आहे season २ च्या ह्या दुसऱ्या भागात. 

Your husband is not your friend, and your wife is also not your friend. why is Leena saying so? Lets talk in this second episode of season 2.