S3 EP 5 - Complaint mode मधून बाहेर या आणि स्वतः सोलुशन शोधा

S3 EP 5 - Complaint mode मधून बाहेर या आणि स्वतः सोलुशन शोधा

complaint mode मधून बाहेर या आणि स्वतः सोलुशन शोधा स्वतः फक्त आपण व्हिक्टिम आहोत असं समजून रडत राहण्यापेक्षा हा विश्वास बाळगला पाहिजे कि जरी समोरचा व्यक्ती चूक असेल तरी त्याला बदलायची जवाबदारी माझी आहे.. समोरच्याची चूक त्याला सांगताना त्याला त्याच्या भाषेत म्हणजे त्याला समजेल अश्या पद्धतीने सांगणे तितकेच आवश्यक आहे.. आणि उगाच complaint mode मध्ये राहण्या पेक्षा काही गोष्टी unlearn करून नव्याने शिकणे आवश्यक असते.. लीना परांजपे ह्यांचा इंस्टाग्राम हॅन्डल आहे - माझा इंस्टाग्राम -

complaint mode मधून बाहेर या आणि स्वतः सोलुशन शोधा

स्वतः फक्त आपण व्हिक्टिम आहोत असं समजून रडत राहण्यापेक्षा हा विश्वास बाळगला पाहिजे कि जरी समोरचा व्यक्ती चूक असेल तरी त्याला बदलायची जवाबदारी माझी आहे..

समोरच्याची चूक त्याला सांगताना त्याला त्याच्या भाषेत म्हणजे त्याला समजेल अश्या पद्धतीने सांगणे तितकेच आवश्यक आहे..

आणि उगाच complaint mode  मध्ये राहण्या पेक्षा काही गोष्टी unlearn करून नव्याने शिकणे आवश्यक असते..


लीना परांजपे ह्यांचा इंस्टाग्राम हॅन्डल आहे -

माझा इंस्टाग्राम -