S3 EP0२ - प्रॉब्लेम च्या मुळाशी जाऊया!

S3 EP0२ - प्रॉब्लेम च्या मुळाशी जाऊया!

S3 EP0२ - प्रॉब्लेम च्या मुळाशी जाऊया सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज हा मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर. हा सिजन ३ चा दुसरा एपिसोड आहे - प्रॉब्लेम च्या मुळाशी जाऊया !! बरेचदा अप[आपण समोरच्या व्यक्तीला judge करतो, पण ती व्यक्ती तशी का वागते ह्याचा विचार आपण करत नाही. एखाद्या गोष्टीचा मुळापासून विचार करून समोरच्याला judge न करता वागलो तर कदाचित नात्यांमधील गोष्टी अजून सोप्या होतील. आम्हाला इंस्टाग्राम भेटा - @mipodcaster @leennaparannjpe

S3 EP0२ - प्रॉब्लेम च्या मुळाशी जाऊया

सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज हा मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर. 

हा सिजन ३  चा दुसरा एपिसोड आहे  -  प्रॉब्लेम च्या मुळाशी जाऊया !!


बरेचदा अप[आपण समोरच्या व्यक्तीला judge करतो, पण ती व्यक्ती तशी का वागते ह्याचा विचार आपण करत नाही. 
एखाद्या गोष्टीचा मुळापासून विचार करून समोरच्याला judge न करता वागलो तर कदाचित नात्यांमधील गोष्टी अजून सोप्या होतील. 


आम्हाला इंस्टाग्राम भेटा - @mipodcaster @leennaparannjpe