S3 EP01 - Made For Each Other ही एक संकल्पना आहे सत्य नाही..

S3 EP01 - Made For Each Other ही एक संकल्पना आहे सत्य नाही..

सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज हा मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर. 

हा सिजन ३  चा पहिला एपिसोड आहे  -  मेड फॉर इच अदर ही एक संकल्पना आहे सत्य नाही.. 


मेड फॉर इच अदर ही एक संकल्पना आहे सत्य नाही पण ही एक प्रोसेस आहे आणि आपल्याला मेड फॉर इच अदर बनता येतं पण त्या साठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. एक टीम म्हणून काम करावं लागेल. ते कश्याप्रकारे करता येऊ शकेल ह्या बद्दल बोललो आहे ह्या एपिसोड मध्ये.. 

आम्हाला इंस्टाग्राम भेटा - @mipodcaster @leenaparanjpe1