Season 1

S1-EP05 - PARENTAL INTERFERENCE

S1-EP05 - PARENTAL INTERFERENCE

सल्ला देणं आणि लुडबुड करणे ह्यात एक पुसटशी रेष आहे. ती रेष कशी ओळखावी? पालकांनी कसे वागावे किंवा वागू नये ? ह्यावर बोललो आहे ५व्या एपिसोड मधे.

S1 - EP 04 - Language of Marriage

S1 - EP 04 - Language of Marriage

संसार चालू झाला की एकमेकांचे स्वभाव लक्षात यायला लागतात, मग वाद पण सुरु होतात. दोघांच्या सवयी वेगळ्या असतात, भाषा ( approch ) वेगळे असतात, मग भिन्न स्वभाव असलेल्या लोकांनी एकमेकांशी कसं जुळवून घ्यायचं ? समोरच्याची भाषा कशी समजावून घ्यावी ? ह्या मुद्द्यांवर बोललो आहे ह्या एपिसोड मध्ये

S1 - EP 03 - WEDDING & HONEYMOON

S1 - EP 03 - WEDDING & HONEYMOON

लग्नं सोहळ्याचं महत्त्व आहे का? honeymoon चं उद्देश काय ? मुलींना honeymoon मध्ये काय अपेक्षित असतं ? मुलांना honeymoon मध्ये काय अपेक्षित असतं ? ह्या विषायावंर चर्चा केली आहे cementing wedding with marriage च्या तिसऱ्या एपिसोड मध्ये

S1 - EP 02 - COMPATIBILITY

S1 - EP 02 - COMPATIBILITY

लग्न नेमकं कोणाशी करावं ? अनुरूप स्थळ कोणतं ? Compatibility म्हणजे नेमकं काय ? कुठल्या प्रकारच्या compatibilities असतात ? अश्या विषयांवर गप्पा केल्या आहेत एपिसोड २ मध्ये

S 1- EP 01- TO BE OR NOT TO BE

S 1- EP 01- TO BE OR NOT TO BE

मुळात लग्न करावं का ? लिव्ह इन मध्ये राहिलं तर काय हरकत आहे ? मी लग्नाला तयार आहे हे कसं कळणार ? अश्या काही प्रश्नांवर बोललो आहे पॉडकास्ट च्या पहिल्या एपिसोड मध्ये.

Trailer Episode

Trailer Episode

मी नचिकेत क्षिरे आणि subject matter expert लीना परांजपे ह्या पॉडकास्ट मध्ये, लग्नं ह्या गूढ विषयावर चर्चा करणार आहोत. contact details - contact@leenaparanjpe.com ; cwwmpodcast@gmail.com