Season 2

S2 EP 05 - Parental Interference - II

S2 EP 05 - Parental Interference - II

जर नातं घट्ट असेल तर आपल्या संसारात कोणीच लुडबुड करू शकणार नाही. Dos and Donts फॉर couple, जर परिस्थिती हाता बाहेर गेली तर काय करावे अश्या प्रश्नांवर बोललॊ आहे ह्या season २ च्या ५ व्य भागात

S2 - EP 04 - पार्टनरची भाषा कशी वं का शिकायची ?

S2 - EP 04 - पार्टनरची भाषा कशी वं का शिकायची ?

आपल्याला लग्नाच्या आधी या ओळखता येतं का, की पार्टनर इमोशनल आहे की प्रॅक्टिकल ? लग्नं झाल्यावर समजा वाद होतं असतील तर पाहिलं पाऊल कोणी टाकायचं ? ज्या पार्टनरला awareness असेल त्यांनी काय करावं ? अश्या विषयांवर गप्पा केल्या आहेत ह्या एपिसोड मध्ये तुमच्या प्रतिक्रिया www.leenaparanjpe.com ; www.mipodca...

S2 - EP03 - Partner ला समजून घायचं नसेल तर लग्नं करूचं नका !!

S2 - EP03 - Partner ला समजून घायचं नसेल तर लग्नं करूचं नका !!

लग्नानंतर जर असं लक्षात आलं की सारखे वाद होतात आहे, आणि हे सतत एक महिन्या पेक्षा जास्त चाललं तर असं समजावे की दोघांच्या मूळ स्वभावात फरक असल्यामुळे हे होतं आहे. अश्यावेळेस experts चा सल्ला नक्की घ्यावा. तुम्हाला हा Marathi Podcast कसा वाटतो आहे हे आम्हाला नक्की कळवा www.leenaparanjpe.com www.mipodca...

S2 - EP 02 - मित्र नको नवराच हवा - मैत्रीण नको बायकोच हवी !!

S2 - EP 02 - मित्र नको नवराच हवा - मैत्रीण नको बायकोच हवी !!

मला नवरा नको मित्र हवा - मला बायको नको मैत्रीण हवी . आपण हे वाक्य आजकाल अनेकदा ऐकले असतील, पण लीना ताईचं म्हणणं आहे की मित्र बनण्याच्या भानगडीत ना नवरा बायको बनता येतं ना मित्र. सुरवातीला नवरा बायको बना आणि मित्र आपोआप बनाल. ह्या थोड्या जरा वेगळ्या विषयावर बोललॊ आहे season २ च्या ह्या दुसऱ्या भागात....

S2- EP 01 -नात्यात इन्व्हेस्टमेंट केली तरंच ROI मिळणार !!

S2- EP 01 -नात्यात इन्व्हेस्टमेंट केली तरंच ROI मिळणार !!

लग्नं करतांना सगळया गोष्टींचं प्लांनिंग केल्या जातं बरीच गुंतवणूक केली जाते, पण होणाऱ्या नात्यात गुंतवणूक केली जातं नाही. जर गुंतवणूक नाही केली तर परतावा कसा मिळणार ? म्हणून नात्यात गुंतवणूक करा आणि आयुष्यभर परतावा घेत राहा.. हि गुंतवणूक नेमकी कशी करावी हे बोललो आहे season २ च्या ह्या पहिल्या एपिसोड...