Cricketasya Katha Ramya

Cricketasya Katha Ramya

|| क्रिकेटस्य कथा रम्या ||

आपल्या देशात क्रिकेट हा नुसता खेळ नाही, तर तो एक धर्म आहे. क्रिकेटवेडे भारतीय फक्त भारताच्याच नाही तर जगभर असलेल्या क्रिकेटखेळाडूंची पूजा करतात. गेल्या अनेक वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासात अनेक क्रिकेट वीरांच्या अनेक कथा झाल्या. || क्रिकेटस्य कथा रम्या || हा त्याच कथांचा एक संच आहे. क्रिकेटचे काही जुने-नवे, ऐकलेले- न ऐकलेले, माहित असलेले-नसलेले असे काही भन्नाट किस्से.

In our country, cricket is not just a sport, it is a religion. Cricket-crazy Indians adore cricketers not only in India but all over the world. There have been many stories of cricket heroes in the history of cricket over the years. This is a set of the some stories. Some of the old-new, heard-unheard, known- unknown stories of cricket.

Ep 18 - Bharatache Jawai
Cricketasya Katha RamyaApril 30, 2021
18
00:10:509.95 MB

Ep 18 - Bharatache Jawai

काही असे परदेशी क्रिकेटपटू, ज्यांनी भारतीय मुलींशी लग्न केलं आहे. अश्याच काही खेळाडूंविषयी, कारण हे आहेत भारताचे जावई A story about some foreign cricketers who have married Indian girls. These are the sons-in-law of India

Ep 17 - Katha don tie test chi
Cricketasya Katha RamyaApril 25, 2021
17
00:11:1710.36 MB

Ep 17 - Katha don tie test chi

क्रिकेट इतिहासात आता पर्यंत फक्त २ टेस्ट मॅचेस बरोबरीत सुटल्या आहेत (टाय झाल्या आहेत). त्या दोन्ही मॅचेस विषयी थोडेसे In the history of cricket, only 2 Test matches have been tied so far. A little bit about those two matches

Ep 16 - Don deshanmadhala pahila cricket saamana
Cricketasya Katha RamyaApril 20, 2021
16
00:06:566.38 MB

Ep 16 - Don deshanmadhala pahila cricket saamana

सामान्यतः ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड ह्या दोन देशांमध्ये क्रिकेटची पहिली मॅच खेळली गेली असे मानले जाते. ह्या दोन देशांमध्ये पहिली टेस्ट मॅच १८७७ साली खेळली गेली, परंतु त्या आधी काही वर्षे अमेरिका आणि कॅनडा ह्या दोन देशांत क्रिकेटचा पहिला सामना खेळाला गेला. ही त्याचीच गोष्ट आहे It is generally believed ...

Ep 15 - Don Trishatak karanare falandaaj
Cricketasya Katha RamyaApril 15, 2021
15
00:08:077.45 MB

Ep 15 - Don Trishatak karanare falandaaj

कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणे ही काही साधी सुधी गोष्ट नाही. आणि दोन त्रिशतके करणारे खेळाडू तर विरळाच. गेल्या १५० वर्षांच्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात फक्त ४ फलंदाजांनी दोन वेळा ३०० धावांचा टप्पा गाठला आहे. त्यांच्याविषयी थोडेसे Triple centuries in Test cricket is not a simple matter. And players ...

Ep 14 - Aani one day match ushira suru zali
Cricketasya Katha RamyaApril 10, 2021
14
00:08:257.73 MB

Ep 14 - Aani one day match ushira suru zali

१९८४ साली भारत आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशांमधला जमशेदपूर येथील एकदिवसीय सामना उशिरा सुरु होण्यामागे एक विचित्र कारण होतं. काय आहे ही गोष्ट? There was a strange reason behind the late start of the 1984 ODI between India and Australia at Jamshedpur. What is this all about?

Ep 13 - Katha don cricket patunchya lagnachi
Cricketasya Katha RamyaApril 05, 2021
13
00:11:3510.63 MB

Ep 13 - Katha don cricket patunchya lagnachi

ही गोष्ट आहे अश्या दोन खेळाडूंची जे त्यांच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा क्रिकेटची मॅच खेळत होते. मुंबईकडून क्रिकेट खेळणारे सुधाकर अधिकारी आणि आफ्रिकेचा आंद्रे नेल. असं काय घडलं की त्यांना स्वतःच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा मॅच खेळावी लागली? This is the story of two players who were playing a cricket matc...

Ep.12 Flower aani Olonga jenvha band karataat
Cricketasya Katha RamyaMarch 30, 2021
12
00:09:048.34 MB

Ep.12 Flower aani Olonga jenvha band karataat

क्रिकेट आणि वर्णद्वेष - झिम्बाब्वे खेळाडूंचे अध्यक्षयांविरुद्ध बंड अँडी फ्लॉवर आणि हेन्री ओलोंगा ह्या दोन झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी त्यांच्या देशाचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे ह्यांच्या विरुद्ध बंड पुकारलं. ते दोघेही २००३ ची विश्वचषक स्पर्धा काळी फीत लावून खेळले. ही सर्व काय घटना होती, त्याचीच ही गोष्ट Cr...

Ep.11 Sobers aani to Maafinaamaa
Cricketasya Katha RamyaMarch 25, 2021
11
00:09:408.88 MB

Ep.11 Sobers aani to Maafinaamaa

भाग ११ क्रिकेट आणि वर्णद्वेष - गॅरी सोबर्स आणि तो माफीनामा ऱ्होडेशिया ह्या देशाचा दौरा केल्यामुळे खुद्द गॅरी सोबर्स ह्या महान क्रिकेटपटूला सर्वांची माफी मागावी लागली होती. नक्की काय झालं त्याची ही गोष्ट Cricket and Racism - Sir Gary Sobers toured a country called Rhodesia, and later he had to apolog...

Ep.10 Kahaani Basel D'Oliviera chi
Cricketasya Katha RamyaMarch 20, 2021
10
00:09:489.01 MB

Ep.10 Kahaani Basel D'Oliviera chi

क्रिकेट आणि वर्णद्वेष - गोष्ट बेसिल डिओलिव्हिएराची बेसिल डिओलिव्हिएरा ह्या खेळाडूच्या संघातील समावेशामुळे इंग्लंड संघाला त्यांचा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट दौरा रद्द करावा लागला होता. नक्की काय घडलं त्या वेळी? त्याचे पुढे परिणाम काय झाले, त्याचीच ही गोष्ट आहे. Cricket and Racism - England selected Bas...