रामभक्त शबरी चरित्र । ह.भ.प. मोहनबुवा कुबेर

रामभक्त शबरी चरित्र । ह.भ.प. मोहनबुवा कुबेर

रामभक्त शबरी चरित्र । ह.भ.प. मोहनबुवा कुबेर श्रीरामभक्त चरित्र सप्ताह श्री मोहनबुवा कुबेर यांची कीर्तने म्हणजे नारदीय कीर्तन पद्धतीचा वस्तुपाठ आहेत. तीन कीर्तनांसाठी तीन वेगवेगळे अभंग निरुपणासाठी घेतलेले आहेत. परमार्थ मार्गातील अनेक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. दीन म्हणजे दुबळा नव्हे तर, जो पाशातून सुटण्याची धडपड करतो तो अध्यात्मदृष्ट्या दीन. अशांचा उद्धार भगवंत करतातच हा विश्वास दृढ व्हावा, अशी तीन चरित्रे भावोत्कट रीतीने सादर केली आहेत. केवट चरित्रात या केवटाच्या पूर्वजन्माची कथा आहे. तसेच शबरी कथा व भरत कथा यांमधील पदे आणि तपशील, आपण ऐकलेल्या कथांपेक्षा खूप वेगळे आहेत.

कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.

https://www.youtube.com/c/KirtanVishwa

कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या

https://www.kirtanvishwa.org