Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहिती असणं गरजेचं झालं आहे. अमूक एखाद्या विषयाची माहिती हवी असं पूर्वीसारखं कोणतं बंधनं राहिलं नाही. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा होणार याच्या जोडीला जगात काय चाललयं याचा आढावा गरजेचा झाला आहे.

या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट.


Between the hustle of our everyday lives, we seldom find the time to go through what's happening around us. Especially in Covid times, other important news has taken a back seat. News such as the price of petrol, rates of vegetables and other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose.

To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now!

Morning news, daily news, news in marathi, sakal news 

Produced by: Ideabrew Studios

चीननं वाढवलं जगाचं टेन्शन ते 'प्यार किया तो'....खासदारांचा तरुणांना प्रेमाचा सल्ला
Sakalchya Batmya / Daily Sakal NewsOctober 19, 2021
193
00:10:469.93 MB

चीननं वाढवलं जगाचं टेन्शन ते 'प्यार किया तो'....खासदारांचा तरुणांना प्रेमाचा सल्ला

1. चीननं वाढवलं जगाचं टेन्शन, कारण....चीन हायपरसॉनिक मिसाइलमधुनही करु शकतो अणवस्त्र हल्ला...2. हॉटेल्स, दुकानं पूर्वीप्रमाणं सुरु होणार; नवी नियमावली जाहीर3. राजेश टोपेंनी दिले कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत....4. बांग्लादेशात हिंदूंवर हल्ले; काय आहे अमेरिकेची भूमिकाअमेरिका म्हणाली, 'हिंदूंना त्यां...

चिंताजनक, भारतीयांची उंची होतेय कमी ते 'नासा'चा चंद्रावर वाय-फाय नेटवर्क प्लॅन!
Sakalchya Batmya / Daily Sakal NewsOctober 18, 2021
192
00:13:1512.2 MB

चिंताजनक, भारतीयांची उंची होतेय कमी ते 'नासा'चा चंद्रावर वाय-फाय नेटवर्क प्लॅन!

1. 'नासा'चा चंद्रावर वाय-फाय नेटवर्कचा प्लॅन! 2. चिंताजनक... भारतीयांची उंची कमी होतीय! 3. पुण्याच्या ११ वर्षीय लेखकाचं पुस्तक ठरतंय Best Selling Crime Novel 4. ऑस्ट्रेलियाने भारतीय तरुणाला धाडलं मायदेशी 5. NSG कडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी, IAF बेसवर कमांडोज तैनात 6. "राज ठाकरे जाणार अयोध्येला, २३...

राज ठाकरेंच्या नावानं मागितली खंडणी ते फक्त ५०० रुपयांत सोने खरेदी? जाणून घ्या....
Sakalchya Batmya / Daily Sakal NewsOctober 17, 2021
191
00:13:3812.55 MB

राज ठाकरेंच्या नावानं मागितली खंडणी ते फक्त ५०० रुपयांत सोने खरेदी? जाणून घ्या....

1. ‘ग्लोबल वॉर्मिंग’विरोधात भारतातील युवा वर्ग अग्रेसर.... 2. उत्तराखंड, केरळमध्ये मुसळधार; महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना 'यलो' अलर्ट 3. फक्त ५०० रुपयांत सोने खरेदी? जाणून घ्या 'मास्टर प्लॅन' 4. सिद्धूंचा काँग्रेसवर लेटरबॉम्ब! सोनिया गांधींना चार पानी पत्र 5. राज ठाकरेंच्या नावानं मागितली खंडणी; फिल...

राज्यात दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस? ते NCB शी संबंधीत फ्लेचर पटेल कोण?
Sakalchya Batmya / Daily Sakal NewsOctober 16, 2021
190
00:15:2614.21 MB

राज्यात दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस? ते NCB शी संबंधीत फ्लेचर पटेल कोण?

१) पर्यायी ऊर्जानिर्मिती! पागे, जेऊरकर यांच्या संशोधनाला पेटंट२) कोळसा संपला तर निम्मा भारत अंधारात? जाणून घ्या जगात साठा किती?३) IPL : पुरस्कार विजेते झाले मालामाल; वाचा कुणाला किती रक्कम?४) पाकिस्तानला महागाईच्या झळा! गॅस, तूप आणि मटणाचे दरात वाढ५) राज्यात पुढचे दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता...

हिंदूस्थान निर्लज्ज लोकांचा देश ते दिवाळीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार पैसे
Sakalchya Batmya / Daily Sakal NewsOctober 15, 2021
189
00:13:4412.64 MB

हिंदूस्थान निर्लज्ज लोकांचा देश ते दिवाळीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार पैसे

1. चिंताजनक! भारतात उपासमारी वाढली; नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तानची स्थिती चांगली 2. RSS: ड्रग्ज, OTT, बिटकॉईन; काय म्हणाले मोहन भागवत? 3. चीनमध्ये गूगल, फेसबूकनंतर LinkedIn पण होणार बंद! 4. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांची प्रकृती बिघडली 5. अफगाण, इराण, पाक यांच्या कंटेनरवर अदाणीच्या बंदरा...

आर्यन आणखी पाच दिवस तुरुंगात ते गर्भपाताच्या नियमांमध्ये बदल
Sakalchya Batmya / Daily Sakal NewsOctober 14, 2021
188
00:11:2410.51 MB

आर्यन आणखी पाच दिवस तुरुंगात ते गर्भपाताच्या नियमांमध्ये बदल

1. आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला....न्यायालयानं निकाल ठेवला राखून 2. गृहमंत्री अमित शहांनी दिला पाकिस्तानला पुन्हा सर्जिकल स्ट्राईकचा इशारा... 3. Abortionच्या नियमांमध्ये बदल! काय आहे जाणून घ्या.... 4. भोसरी जमीन घोटाळा प्रकरण : मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा 5. बैलांच्या नसबंदीवर प्रज्ञ...

20 ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरु ते 'स्टारकिड्स' देश सोडण्याच्या तयारीत
Sakalchya Batmya / Daily Sakal NewsOctober 13, 2021
187
00:13:0812.09 MB

20 ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरु ते 'स्टारकिड्स' देश सोडण्याच्या तयारीत

1. 20 ऑक्टोबरपासून महाविद्यालये होणार सुरु, काय आहे नवीन नियमावली.. 2. सर्दी - खोकल्याचाही करावा लागतोय खुलासा, रशियाचे पंतप्रधान झालेत आक्रमक 3. एनसीबी, सीबीआय आणि ईडीचा भाजप वापर करतेय - शरद पवार 4. PM मोदींचे नवीन सल्लागार अमित खरे कोण आहेत? 5. अल्टिमेटम देऊनही सरकारनं आश्वासन पाळलं नाही - संभाजी...

मोबाईलमुळे संधिवाताचा धोका ते शाहरुखच्या मुलामुळे माजी मुख्यमंत्री अडचणीत
Sakalchya Batmya / Daily Sakal NewsOctober 12, 2021
186
00:11:5110.92 MB

मोबाईलमुळे संधिवाताचा धोका ते शाहरुखच्या मुलामुळे माजी मुख्यमंत्री अडचणीत

1. संपूर्ण देशात 'ब्लॅकआऊट'! इंधन संपलं, पैसाच नाही... नेमकं काय झालंय... 2. World Arthritis Day : सारखा मोबाईल पाहताय, वेळीच आवरा, होईल संधिवात 3. मानवधिकारांच्या मुद्द्यांचा सोयीनं वापर कऱणाऱ्यांना मोदींनी झापलं...काय म्हणाले ऐका... 4. "ज्या शाळेत महिला शिक्षक जास्त तिथं भांडणं जास्त"; शिक्षणमंत्र...

महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद ते शेतात राबणाऱ्या नवदुर्गेची प्रेरणात्मक गोष्ट
Sakalchya Batmya / Daily Sakal NewsOctober 11, 2021
185
00:11:4910.89 MB

महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद ते शेतात राबणाऱ्या नवदुर्गेची प्रेरणात्मक गोष्ट

1. भारत - चीन चर्चा पुन्हा निष्फळ, कारण... 2. महाराष्ट्र बंदला कसा मिळाला प्रतिसाद....जाणून घ्या.... 3. कुटूंबातील 3 एकर शेती 17 एकरवर नेणारी नवदुर्गा (प्रेरणात्मक स्टोरी, नवरात्री स्पेशल) 4. तालिबान काय म्हणतंय यावर नाही तर काय करतंय यावरुन अमेरिका घेणार निर्णय 5. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी च...