केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट ते 67% भारतीयांना हवेत मोफत N95 मास्क
Sakalchya Batmya / Daily Sakal NewsJanuary 21, 2022
301
00:12:2611.45 MB

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट ते 67% भारतीयांना हवेत मोफत N95 मास्क

1. पाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी कशी? लोक किती समाधानी?
2. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकार मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत
3. 67% भारतीयांना का हवेत मोफत N95 मास्क? सर्वेक्षणातून माहिती समोर
4. उच्च गुण मिळवणाऱ्यांनाच गुणवंत म्हणता येणार नाही - सर्वोच्च न्यायालय
5. शरद पवारांकडून अमोल कोल्हेंचं समर्थन, म्हणाले...
6. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासाठी प्रार्थना करा;कुटुंबाकडून आवाहन
7. अक्षर पटेलने आपला बर्थडे साखरपुड्याने केला गोड
8. चर्चेतील बातमी - 'अमर जवान ज्योती' आणि 'राष्ट्रीय युद्ध स्मारक' यात फरक काय?