1 युएईचे अध्यक्ष शेख खलिफा बिन जईद अल् नह्यान यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झालंय
2 राजस्थानमधील उद्यूपर येथे कॉंग्रेसच्या तीन दिवसीय शिबिराला शुक्रवारी १३ मे ला सुरुवात झालीय
3 महाराष्ट्रात गेल्या २२ दिवसांपासून भारनियमन करण्यात आलं नसल्याचा दावा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला
4 ट्विटरची डील तात्पुरती स्थगित, एलॉन मस्क यांनी ट्विट करुन दिली माहीती
5 'भारतासोबत घनिष्ठ संबंध हवे', श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधानांनी मानले मोदींचे आभार
6 अलियाच्या डुप्लीकेटचा सोशल मिडीयावर धुमाकूळ
7 तिलक वर्मा लवकरच MI चा कॅप्टन होणार, दिग्गज खेळाडूचा खुलासा
8 चर्चेची बातमी : MIM च्या नेत्यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतल्यावरुन राजकिय प्रतिक्रिया उमटल्या ....