Neo Cov व्हेरिएंट 'धोक्याची घंटा' ते ठाकरे सरकारला SC चा दणका, १२ आमदारांचे निलंबन रद्द
Sakalchya Batmya / Daily Sakal NewsJanuary 28, 2022
308
00:16:2715.13 MB

Neo Cov व्हेरिएंट 'धोक्याची घंटा' ते ठाकरे सरकारला SC चा दणका, १२ आमदारांचे निलंबन रद्द

1. धोक्याची घंटा! NeoCov व्हेरिएंटमुळे तीन रुग्णांपैकी एकाचा मृत्यू निश्चित
2. लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम करताना मातांचं मद्यपान वाढलं!
3. भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणः आरोपींना 6 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा
4. रशियाकडून S-400 मिसाईल खरेदी करणं भारताला महागात पडू शकते; अमेरिकेचा इशारा
5. नितेश राणेंच्या नियमित जामिन अर्जावर सोमवारी होणार फैसला
6. भारत बायोटेक : इंट्रानेसल बूस्टर डोसच्या ट्रायलला DGCI ची परवानगी
7. रणजी ट्रॉफी घेण्याबाबत जय शहा म्हणाले...
8.  चर्चेतील बातमी- ठाकरे सरकारला SC चा दणका, BJP च्या १२ आमदारांचे निलंबन रद्द